साहित्यः
कृतीः
- २ वाट्या साल काढून केलेले सफरचंदाचे तुकडे
- ४-५ हिरव्या मिरच्या
- १ छोटा कांदा बारीक चिरून
- अर्धी वाटी कोथिंबीर
- १ चमचा लिंबूरस
- पाव चमचा जिरेपूड
- ३-४ लसूण पाकळ्या
- चवीनूसार मीठ
- फोडणीचे साहित्य
कृतीः
- सफरचंदाचे तुकडे, कांदा, कोथिंबीर, मिरच्या वाटून घ्यावेत.
- यात लिंबूरस, जिरेपूड आणि फोडणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- काही सफरचंद आंबट असतात त्यामुळे सफरचंदाच्या चवीनूसार लिंबूरस टाकावा.