साहित्यः
कृतीः
- १ वाटी खरपूस भाजलेले दाणे
- अर्धी वाटी भाजलेले तीळ
- अर्धी वाटी गूळ
- गव्हाचे पीठ कणीक मळण्यासाठी
कृतीः
- कणीक मळून घ्यावी.
- शेंगदाणे, तीळ, गूळ बारीक करून घ्यावे.
- नीट बारीक झालेले सारण कणीकेच्या गोळ्यात भरून पोळी लाटावी.
- भाजताना किंवा भाजून झाल्यावर साजूक तूप लावावे.