Sucheta's Kitchen
Write me on
  • Home
  • Indian
    • Breakfast
    • Vegetables\Subzis
    • Flat Breads
    • Food for Fasting
    • Festival Special
    • One-Dish Meal
    • Chutney & Pickles
    • Non-Veg
    • South Indian
    • Fast Food
    • Postpartum
  • Bakery
    • Cookies and Biscuits
    • Cupcakes and Muffins
    • Cakes and Pastry
    • Breads
    • Cake Decoration
  • Desserts
  • Italian
  • Chinese
  • Baby's Special
  • Contact Me

रवा इडली

10/7/2014

0 Comments

 
Read in English
साहित्यः

  • २ वाट्या रवा
  • २ १/२ वाट्या ताक
  • १/२ चमचा खाण्याचा सोडा
  • १ चमचा साजूक तूप
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • अर्धा इंच आलं
  • १०-१२ कढीपत्याची पाने
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • चवीनूसार मीठ

कृतीः


  1. रवा, ताक, तूप, मीठ, सोडा एकत्र करून अर्धा तास भिजत ठेवावे.
  2. मिरच्या, आलं, , कोथिंबीर, कढीपत्ता वाटून घ्यावा.
  3. हे वाटण भिजलेल्या पिठात टाकून नीट एकत्र करून घ्यावे.
  4. इडली साच्याला तेल लावून पीठ टाकून १०-१५ मिनिटे वाफवून घ्यावे.
  5. थोडा वेळ बंद गऍसवर ठेवून थंड झाल्यावर काढून वाढाव्यात.
0 Comments



Leave a Reply.

Recent Posts
Bharwan Baingan
Bharali Wangi
Puri-Bhaji for Fasting
Puri-Bhaji for Fasting
kadhi
Kadhi
Sweet Buns
Sweet Fruit Buns
Rasogulla
Rasagulla\ Rasogulla

Proudly powered by Weebly