Sucheta's Kitchen
Write me on
  • Home
  • Indian
    • Breakfast
    • Vegetables\Subzis
    • Flat Breads
    • Food for Fasting
    • Festival Special
    • One-Dish Meal
    • Chutney & Pickles
    • Non-Veg
    • South Indian
    • Fast Food
    • Postpartum
  • Bakery
    • Cookies and Biscuits
    • Cupcakes and Muffins
    • Cakes and Pastry
    • Breads
    • Cake Decoration
  • Desserts
  • Italian
  • Chinese
  • Baby's Special
  • Contact Me

मेथी पराठा

8/7/2014

0 Comments

 
Read in English
साहित्य:
  • १ १/२ कप गव्हाचे पीठ
  • १ कप मेथीची पाने
  • १ कांदा चिरलेला
  • ३ टिस्पून लाल मिरची पावडर
  • १ टेस्पून धणेपूड
  • १ टेस्पून जिरेपूड
  • १ टेस्पून ओवा
  • १ टिस्पून लिंबाचा रस
  • २ टिस्पून साखर
  • १ टिस्पून हळद
  • २ टिस्पून आले लसूण पेस्ट
  • मीठ चवीनुसार

कृती:
  1. सर्वकाही एकत्र करावे आणि कणीक मळून घ्यवी.
  2. मोठ्या लिंबाइतकी कणीक घेउन आवडीनुसार लाटा.
  3. तूप किंवा तेल टाकून पराठा भाजून घ्या. वाढताना थोडे बटर घाला.
  4. हा पराठा दही किंवा टोमॅटो केचप सह अतिशय छान लागतो.

0 Comments
Recent Posts
Bharwan Baingan
Bharali Wangi
Puri-Bhaji for Fasting
Puri-Bhaji for Fasting
kadhi
Kadhi
Sweet Buns
Sweet Fruit Buns
Rasogulla
Rasagulla\ Rasogulla

Proudly powered by Weebly