Sucheta's Kitchen
Write me on
  • Home
  • Indian
    • Breakfast
    • Vegetables\Subzis
    • Flat Breads
    • Food for Fasting
    • Festival Special
    • One-Dish Meal
    • Chutney & Pickles
    • Non-Veg
    • South Indian
    • Fast Food
    • Postpartum
  • Bakery
    • Cookies and Biscuits
    • Cupcakes and Muffins
    • Cakes and Pastry
    • Breads
    • Cake Decoration
  • Desserts
  • Italian
  • Chinese
  • Baby's Special
  • Contact Me

गोड पुरी

8/7/2014

0 Comments

 
Read in English
साहित्यः
  • २ वाट्या गव्हाचे पीठ
  • १ वाटी गूळ
  • किंचित मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • ३/४ वाटी पाणी
  • थोडीशी खसखस


कृतीः

  1. पाणी गरम करून त्यात गूळ नीट एकत्र करून घ्यावा.
  2. हे पाणी आणि १ चमचा तेलाचे कडकडीत मोहन टाकून कणीक मळून घ्यावी.
  3. ह्या कणकेचे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. शेवटी त्यावर खसखस भूरभूरून एकदा लाटणे फिरवावे.
  4. ह्या पुऱ्या तेलात तळून झाल्यावर जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी कागदावर काढून ठेवाव्यात.
0 Comments



Leave a Reply.

Recent Posts
Bharwan Baingan
Bharali Wangi
Puri-Bhaji for Fasting
Puri-Bhaji for Fasting
kadhi
Kadhi
Sweet Buns
Sweet Fruit Buns
Rasogulla
Rasagulla\ Rasogulla

Proudly powered by Weebly